¡Sorpréndeme!

Prasad Khandekar | 'वडिलांवर गेलाय',प्रसादच्या मुलाची नौटंकी झाली Viral

2022-04-13 4 Dailymotion

अभिनेता प्रसाद खांडेकरचा मुलगा श्लोकचा व्हिडीओ सध्या चांगलाच viral झालाय. बाबांसमोर नौटंकी करणाऱ्या श्लोकच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan , Video Editor- Ganesh Thale